माजी मंत्री Anil Deshmukh यांच्याशी निगडीत Money Laundering Case मध्ये महाराष्ट्र डेप्युटी होम सेक्रेटरी Kailash Gaikwad ईडी कार्यालयासमोर दाखल

30 सप्टेंबरला ईडीने समंस पाठवून कैलाश गायकवाड यांना मुंबईच्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

Enforcement Directorate | (File Photo)

माजी मंत्री Anil Deshmukh यांच्याशी निगडीत Money Laundering Case मध्ये महाराष्ट्र डेप्युटी होम सेक्रेटरी Kailash Gaikwad आज  ईडी कार्यालयासमोर दाखल  झाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement