Devendra Fadnavis Perform Ganesh Puja: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पाचं आगमन; सहपत्निक केली गाणरायाची पूजा (Watch Video)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. गणरायाच्या आगमनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अमृता फडणवीस यांच्यासह गाणरायाची विधीवत पूजा केली.

Devendra Fadnavis Perform Ganesh Puja: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पाचं आगमन; सहपत्निक केली गाणरायाची पूजा (Watch Video)
Photo Credit- X

Devendra Fadnavis Perform Ganesh Puja: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. गणरायाच्या आगमनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अमृता फडणवीस यांच्यासोबत (Amruta Fadnavis) गाणरायाची विधीवत पूजा (Ganesh Puja)केली. त्यानंतर गणरायाची पहिली आरती (Ganesh Aarti)संपन्न झाली. गणेशमूर्तीच्या आजूबाजूला आकर्षक अशी फूलांची सजावट आणि विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. आरती वेळी घरातील कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी आरतीला हजेरी लावली. (हेही वाचा:Raj Thackeray Perform Ganesh Puja: राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं आगमन; सहकुटुंब, गाणरायाची पहिली आरती संपन्न (Watch Video)

अमृता फडणवीस यांच्यासोबत केली गाणरायाची आरती

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 07, 2024 01:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).