राज्यात डेल्टा प्लसचे रुग्ण हे 21 वरुन 24 झाला असून यामध्ये 18 महिला आणि 27 पुरुषांचा समावेश असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
Tweet:
Since the last 1-1.5 months, COVID cases (in Maharashtra) have increased from 6,000 to 7,000-8,000 per day. There is neither a big increase nor a decline in fresh cases, we are seeing a plateau: Rajesh Tope, Maharashtra Health Minister
— ANI (@ANI) August 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)