Maharashtra Day 2022: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, राज्यमंत्री आदित्य ठाकरे आणि इतरांनी 62 व्या महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त मुंबईतील हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी बलिदान दिलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement