Covieshield: पुण्यात उद्या महापालिकेच्या हद्दीतील लसीकरण केंद्रावर कोव्हिशिल्ड उपलब्ध नसणार

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील कोणत्याही लसीकरण केंद्रावर उद्या कोव्हिशिल्ड उपलब्ध नसणार आहे.

Coronavirus Vaccine (Photo Credits: ANI)

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील कोणत्याही लसीकरण केंद्रावर उद्या कोव्हिशिल्ड उपलब्ध होणार नाही, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement