सत्तांतरानंतरही महाराष्ट्रात 'महाविकास आघाडी' कायम असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. आज 'मातोश्री' वर Uddhav Thackeray च्या भेटीला कॉंग्रेस नेते, आमदार पोहचले होते.
Maharashtra Congress leaders and MLAs met Shiv Sena leader Uddhav Thackeray at Matoshree in Mumbai today.
He resigned as the Chief Minister of the state yesterday. pic.twitter.com/x1uYCWk6mO
— ANI (@ANI) June 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)