Rahul Gandhi In Surat Today: राहुल गांधी यांच्यासाठी नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांची सुरतमध्ये दाखल

मोदी आडनावावरुन टिप्पणी प्रकरणात दाखल खटल्यात झालेल्या शिक्षेविरोधात राहुल गांधी आज गुजरात हायकोर्टात आपील दाखल करणार आहेत. या वेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत.

Nana Patole , ,Balasaheb Thorat (PC - ANI)

मोदी आडनावावरुन टिप्पणी प्रकरणात दाखल खटल्यात झालेल्या शिक्षेविरोधात राहुल गांधी आज गुजरात हायकोर्टात आपील दाखल करणार आहेत. या वेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement