ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती कडून उभारण्यात आलेल्या Incubation & Innovation Center चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती कडून उभारण्यात आलेल्या Incubation & Innovation Center चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे.

Incubation & Innovation Center Baramati | Twitter/ Info_Pune

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती कडून उभारण्यात आलेल्या Incubation & Innovation Center चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे. याप्रसंगी खासदार शरद पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, उद्योजक बाबा कल्याणी, विजय शिर्के, दिपक छाब्रिया, प्रतापराव पवार.ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार उपस्थित होते.  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now