Kurla Building Collapse: कुर्ला येथे इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुर्ला इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

Uddhav Thackeray | (Pic Credit - Facebook)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुर्ला इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)