CM Uddhav Thackeray दिल्लीत दाखल; थोड्याच वेळात घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

आज सकाळी 11 वाजता महाराष्ट्र सरकारचं शिष्टमंडळ मराठा आरक्षण प्रकरणासोबतच इतर काही विषयांवरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचित करणार आहे.

CM Uddhav Thackeray | Photo Credits: Twitter/ANI

CM Uddhav Thackeray दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीतील मंत्री अशोक चव्हाण, अजित पवार देखील आहेत. तसेच राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे देखील आहेत. थोड्याच वेळात हे शिष्टमंडळ  पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement