महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी आज नागपूरामध्ये रेशीमबागेत RSS founder Dr Hedgewar यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले आहे. काल भजापाकडे महायुतीच्या आमदारांना रेशिमबागेत हेगडेवारांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेव्हा शिंदे गटातील काही नेते पोहचले होते आज स्वतः एकनाथ शिंदे पोहचले आहेत.
पहा व्हीडिओ
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde pays respects to RSS founder Dr Hedgewar at Nagpur's Reshimbagh pic.twitter.com/28aG9JMNpM
— ANI (@ANI) December 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)