मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून दरीत कोसळलेल्या बस मधील जखमींची CM Eknath Shinde यांनी पनवेलच्या हॉस्पिटल मध्ये भेट घेतली आहे. यावेळी 13 जणांचा मृत्यू झाला आहे त्याच्याप्रति शोक व्यक्त केला आहे तर जखमींची विचारपूस करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्याच्या सूचना देखील प्रशासनाला दिल्या आहेत. Khopoli Bus Accident: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबई-पुणे जुना महामार्गवरील बस अपघातावर व्यक्त केला शोक; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर.
पहा ट्वीट
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde meets those injured in the Raigad bus accident at a private hospital in Panvel and condoles the death of 13 people in the incident pic.twitter.com/kMuQHTNJdA
— ANI (@ANI) April 15, 2023
Maharashtra CM Eknath Shinde reached a private hospital in Panvel's Kalamboli to meet the victims of the Raigad bus accident. pic.twitter.com/ZJ4xfQeJSh
— ANI (@ANI) April 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)