Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर CM Eknath Shine, Dy CM Devendra Fadnavis थोड्याच वेळात देणार आपली प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाने आज कोर्टात सत्ता संंघर्षाच्या घडामोडींवर आपला निर्णय देताना उद्धव ठाकरे यांनी आपला राजीनामा दिल्याने त्यांचं सरकार पुन्हा आणू शकत नाही असं म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आज कोर्टात सत्ता संंघर्षाच्या घडामोडींवर आपला निर्णय देताना उद्धव ठाकरे यांनी आपला राजीनामा दिल्याने त्यांचं सरकार पुन्हा आणू शकत नाही असं म्हटलं आहे. यामुळे शिंदे सरकार वाचलं आहे. पण यावर आपली प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेऊन देणार आहेत. Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयात शिंदे-फडणवीस यांचं महाराष्ट्रातील सरकार वाचलं; Eknath Shinde यांना मोठा दिलासा .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Advertisement
Advertisement