केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी आज (30 जानेवारी) CM Eknath Shinde, Dy CM Devendra Fadnavis राज्यातील सार्या खासदारांसोबत बैठक घेणार आहेत. यामध्ये राज्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींची गरज आहे, त्याची खासदारांसोबत चर्चा केली जाणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी दिवशी मांडला जाणार आहे.
पहा ट्वीट
Maharashtra CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis today will hold a meeting with all MPs from the State before the Parliament budget session to discuss the demands and needs of the State.
(file photo) pic.twitter.com/kFoyJEe07l
— ANI (@ANI) January 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)