Nitin Desai Funeral: कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवाचं CM Eknath Shinde, Deputy CM Ajit Pawar यांनी जे जे रूग्णालयात घेतलं अंतिम दर्शन

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत भाजपाचे नेते मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार यांनीही नितीन देसाई यांचे अंतिम दर्शन घेतले आहे.

Nitin Desai Funeral | Twitter/ANI

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवाचं CM Eknath Shinde, Deputy CM Ajit Pawar यांनी जे जे रूग्णालयात  अंतिम दर्शन  घेतलं आहे. 2 ऑगस्ट दिवशी कर्जतच्या एनडी स्टुडिओ मध्ये 'मराठी पाऊल पडते पुढे' च्या सेटवर नितीन देसाई यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. आज नितीन देसाई यांच्यावर एनडी स्टुडिओ मध्येच अंतिम संस्कार होणार आहे. तत्पूर्वी शवविच्छेदनासाठी जे जे रूग्णालयात आणलेला त्यांचा मृतदेह जे  जे हॉस्पिटलच्याच शवागृहात ठेवला होता. नक्की वाचा: Nitin Desai Suicide Case: कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांचा सार्‍या बाजूने तपास होणार - Raigad SP Somnath Gharghe यांची माहिती .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now