Navratri 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका येथे महाअष्टमीनिमित्त केली आरती
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह टेंभी नाका दुर्गेश्वरी देवी पंडाल येथे महाअष्टमीनिमित्त आरती केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह टेंभी नाका दुर्गेश्वरी देवी पंडाल येथे महाअष्टमीनिमित्त आरती केली. एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाची सुरुवात ही केली होती.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Kunal Kamra Row: आपल्याविरुद्धच्या FIR रद्द करण्यासाठी कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव; याचिकेवर उद्या होणार सुनावणी
Ram Navami 2025 Wishes: श्री राम जन्मोत्सवानिमित्त खास Messages, WhatsApp Status, HD Images द्वारे शुभेच्छा देत साजरा रामनवमीचा सण
Menstruation and Worship: नवरात्र काळात मासिक पाळी; जांशी येथील महिलेची आत्महत्या
Chaitra Navratri 2025: चैत्र नवरात्रीमध्ये कन्या पूजनासाठी शुभ मुहूर्त कधी आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement