बुलढाण्याच्या शहीद अग्निवीर अक्षय गवाते च्या कुटुंबाला CM Eknath Shinde यांच्याकडून 10 लाखांची मदत जाहीर
काराकोरम रेंजमध्ये 20 हजार फूट उंचीवर असलेली सियाचीन जगातील सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमी आहे. अक्षय गवाते हा शहीद झालेला पहिला अग्निवीर आहे.
सियाचिन मध्ये शहीद झालेल्या महाराष्ट्रातील बुलढाण्याच्या शहीद अग्निवीर अक्षय गवाते च्या कुटुंबाला CM Eknath Shinde यांच्याकडून 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. काराकोरम रेंजमध्ये 20 हजार फूट उंचीवर असलेली सियाचीन जगातील सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमी आहे. अक्षय गवाते हा शहीद झालेला पहिला अग्निवीर आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement