Maharashtra CET 2021 Exam Date: महाराष्ट्र सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर; mahacet.org वर पहा संपूर्ण वेळापत्रक

महाराष्ट्र सीईटी च्या तारखा जाहीर झाल्या असून 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान या परीक्षा होणार आहेत.

Representational Image (Photo Credits: Pixabay

महाराष्ट्र सीईटी च्या तारखा जाहीर झाल्या असून 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान या परीक्षा होणार आहेत. यावेळी सीईटीला एकूण 8 लाख 55 हजार 869 विद्यार्थी बसणार असून 226 केंद्रावर परीक्षा ऑनलाईन माध्यमातून होणार आहेत. mahacet.org वर पहा संपूर्ण वेळापत्रक उपलब्ध आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now