Maharashtra Cabinet Decisions: महाराष्ट्रात नवी EV Policy ते सुधारित पीक विमा लागू होणार; पहा मंत्रिमंडळाचे निर्णय

महाराष्ट्रामध्ये आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णॅय झाला आहे.

CM Devendra Fadnavis (फोटो सौजन्य - ANI)

महाराष्ट्रात आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात पहलगाम मध्ये महाराष्ट्रातील 6 मृतांच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  आता राज्यात नवी इव्ही पॉलिसी स्वीकारली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सोबतच शेतकर्‍यांना दिलासा म्हणजे  सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात येणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 11 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement