Maharashtra Cabinet Decision: कोविडच्या पार्श्वभूमीवर, यावर्षी सर्व स्कूल बसना वार्षिक वाहन करातून 100% सूट

10 पेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनांसह सर्व आस्थापनांना मराठी सूचनाफलक अनिवार्य असेल, असे काही महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत.

School Buse | Relationships Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com

महाराष्ट्र मंत्रिमंडळ: कोविडच्या पार्श्वभूमीवर, यावर्षी सर्व स्कूल बसना वार्षिक वाहन करातून 100% सूट मिळेल. 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनांसह सर्व आस्थापनांना मराठी सूचनाफलक अनिवार्य असेल, असे काही महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)