Maharashtra Flood Relief: महाराष्ट्रात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 11,500 रूपये कोटींचं पॅकेज राज्य मंत्रिमंडळाकडून मंजूर
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी आज मंत्रिमंडळामध्ये मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत प्रति कुटुंब ते दुकानदारांसाठी वेगवेगळ्या निकषांवर वेगावेगळ्या आर्थिक स्वरूपात जाहीर करण्यात आली आहे.
Maharashtra Flood Relief: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्रात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज राज्य कॅबिनेटकडून 11,500 रूपये कोटींचं पॅकेज मंजूर झाले आहे. प्रतिकुटुंब 10हजार रुपये तातडीची मदत, दुकानदारांसाठी 50 हजार रुपये आणि टपरी धारकांसाठी 10 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पूर्ण घर पडलं असल्यास 1 लाख 50 हजार रुपये, 50 टक्के घराचं नुकसान झालं असल्यास 50 हजार रुपये आणि 25 टक्के नुकसान झालेल्या घरासाठी 25 टक्के तर अंशत: नुकसान झालेल्या घरासाठी किमान 15 हजार रुपयांची मदत मिळणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Advertisement
Advertisement