Maharashtra Budget Session 2022: सत्ताधारी आक्रमक, आमदार संजय दौंड यांनी शीर्षासन करुन राज्यपालांचा केला निषेध

महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज पासून सुरू होत झाले आहे. दरम्यान अधिवेशानापुर्वी भाजप आणि मावियामध्ये चांगला संघर्ष पाहाया मिळत आहे. विधानसभेबाहेर आमदार संजय दौंड यांनी शीर्षासन करुन राज्यपालांचा निषेध केला आहे.

Maharashtra Assembly | (Photo Credit: Twitter / MAHARASHTRA DGIPR)

महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज पासून सुरू होत झाले आहे. दरम्यान अधिवेशानापुर्वी भाजप आणि मावियामध्ये चांगला संघर्ष पाहाया मिळत आहे. विधानसभेबाहेर आमदार संजय दौंड यांनी शीर्षासन करुन राज्यपालांचा निषेध केला आहे.

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement