Maharashtra Board SSC Result 2021: महाराष्ट्रात यंदा 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 16 जुलै ला दुपारी 1 वाजता होणार जाहीर

mahahsscboard.in या MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in वर किंवा इतर थर्ड पार्टी साईट्सवर निकाल पाहता येणार आहे.

Exam (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात यंदा 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 16 जुलै ला दुपारी 1 वाजता होणार जाहीर होणार आहे. हा ऑनलाईन निकाल असून यंदा अंंतर्गत मूल्यमापन पद्धतीने तो जाहीर केला जाणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement