Maharashtra Board SSC Exams 2022: इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षा आजपासून सुरु

सुमारे 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

राज्यभरतातून महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेतल्या जाणारी इयत्ता दहावीची परिक्षा (Maharashtra Board SSC Exams 2022) आजपासून (मंगळवार,15 मार्च) सुरु होत आहे. सुमारे 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement