Maharashtra Board HSC Maths Question Paper Leak: 12वीचा गणिताचा पेपर फूटल्याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल, मुंबईमधील 3 विद्यार्थ्यांचा समावेश; Crime Branch कडे तपास
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये 3 जण दादरच्या Dr.Antonio D'Silva High School & Jr College चे आहेत.
सध्या 10वी, 12वी च्या बोर्ड परीक्षा सुरू आहेत. अशामध्ये पेपरफूटीचे, कॉपीच्या घटना समोर येत आहेत. काल बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची एक बाब समोर आली आहे. गणिताच्या पेपरचा काही भाग सोशल मीडीयामध्ये व्हॉट्सवर आढळला आहे. याप्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये 3 जण दादरच्या Dr.Antonio D'Silva High School&Jr College चे आहेत. सध्या या प्रकरणी क्राईम ब्रांच अधिक तपास करत आहे. नक्की वाचा: Cops Beat Father in Jalgaon: जळगावात लेकाला बोर्ड परीक्षेत कॉपी पुरवायला गेलेल्या बापाला पोलिसांनी चोपलं (Watch Viral Video)
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement