Cops Beat Father in Jalgaon: जळगावात लेकाला बोर्ड परीक्षेत कॉपी पुरवायला गेलेल्या बापाला पोलिसांनी चोपलं (Watch Viral Video)

जळगाव मध्ये एक बाप आपल्या मुलाला कॉपी पुरवताना जात असताना पोलिसांनी बडवल्याचा एक प्रकार समोर आला आहे.

Cops Beat Father in Jalgaon: जळगावात लेकाला बोर्ड परीक्षेत कॉपी पुरवायला गेलेल्या बापाला पोलिसांनी चोपलं (Watch Viral Video)
Cops Beat Father in Jalgaon | Twitter

महाराष्ट्रात बोर्ड परीक्षा सुरू आहेत. यंदा कॉपी सारखे गैरप्रकार रोखण्यासाठी अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. पोलिस ताफा सज्ज ठेवण्यात आला आहे. पण जळगाव मध्ये एक बाप आपल्या मुलाला कॉपी पुरवताना जात असताना पोलिसांनी बडवल्याचा एक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडीयात हा व्हीडिओ तुफान शेअर केला जात आहे.

पहा वायरल व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 05, 2023 01:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).