Maharashtra Board Exam 2022: 10वी ची प्रात्याक्षिक परीक्षा आजपासून; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
कोविड 19 च्या संकटाच्या छायेतच यंदा बोर्ड परीक्षा ऑफलाईन होत आहे. राज्यात आजपासून त्यातील दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना सुरूवात होत आहे.
Maharashtra Board Exam 2022 सुरू झाली आहे यामध्ये आजपासून (25 फेब्रुवारी) 10वी ची प्रात्याक्षिक परीक्षा सुरू झाली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत परीक्षेला सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
वर्षा गायकवाड ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
NEET MDS 2025 Results Declared: NBEMS कडून NEET MDS चा निकाल natboard.edu.in वर जाहीर; पहा कसं पहाल स्कोअरकार्ड
Advertisement
Advertisement
Advertisement