Maharashtra: शिवजयंती साजरी करण्यासाठी कोणत्याही अटी पाळणार नाही, भाजप नेते राम कदम यांचा ठाकरे सरकावर हल्लाबोल
शिवजयंती साजरी करण्यासाठी ठाकरे सरकारच्या कोणत्याही जाचक अटी आम्ही शिवभक्त ऐकणार नाही असे भाजप नेते राम कदम यांनी ट्विट करत म्हटले आहे.
शिवजयंती साजरी करण्यासाठी ठाकरे सरकारच्या कोणत्याही जाचक अटी आम्ही शिवभक्त ऐकणार नाही असे भाजप नेते राम कदम यांनी ट्विट करत म्हटले आहे. तसेच अटी कसल्या टाकतायत? हिंदूंचा उत्सव आला की लगेच नियम असे प्रश्न ही उपस्थितीत करत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर शिवजयंतीचा उत्सव आम्ही धूम धडाक्यात साजरा करु असे ही राम कदम यांनी म्हटले आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement