Maharashtra Bhushan: पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार घोषीत

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. आप्पासाहेब धर्माधीकारी हे ज्येष्ठ निरुपनकार आहेत.

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. आप्पासाहेब धर्माधीकारी हे ज्येष्ठ निरुपनकार आहेत. तसेच, अध्यात्म, समाज प्रबोधन, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन आदी कार्यातही ते सक्रीय आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण देण्याच निर्णय घेतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement