Maharashtra Bandh: लखीमपूर खेरी हिंसाचार घटनेविरोधात महाराष्ट्र सरकारची 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक

लखीमपूर खेरी येथे भाजप कार्यकर्ते आणि आंदोलन करणारे शेतकरी यांच्यामध्ये झटापट झाली होती. त्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे

Bandh Representative Image | (Photo Credits: PTI)

महा विकास आघाडी (राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना युती) ने 11 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या घटनेविरोधात राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे भाजप कार्यकर्ते आणि आंदोलन करणारे शेतकरी यांच्यामध्ये झटापट झाली होती. त्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या या घटनेमुळे देशातील वातावरण चांगलेच तापले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement