Nagpur Winter Session: राज्यात सरकारला घेरण्यासाठी व्यूहरचना, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर पार पडली विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक

विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची आज विधानभवनात बैठक पार पडली.

(Pic Credit - Ashok Chavhan Twitter)

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार दि. 7 डिसेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. हिवाळी अधिवेशन गुरुवार दि. 7 डिसेंबर 2023 ते बुधवार दि. 20 डिसेंबर 2023 या कालावधीत पार पडणार आहे. दरम्यान विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची आज विधानभवनात बैठक पार पडली. यावेळी विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारला घेरण्यासाठी व्यूहरचना आखली. (हेही वाचा - Jalna News: माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या घरावर अज्ञात लोकांकडून दगडफेक, राजेश टोपेंच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप)

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)