Maharashtra Assembly Winter Session 2022 Live Streaming: महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनाचं इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)

महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे.

Vidhansabha Nagpur| PC: Maha DGIPR

महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. नागपूर मधून पुढील 10 दिवस हे कामकाज सुरू राहणार आहे. दरम्यान कोविड संकटानंतर पुन्हा हिवाळी अधिवेशन नागपूरातून सुरू झाले आहे. या अधिवेशनात २३ विधेयके आणि पाच अध्यादेश मांडले जाणार आहेत.  आज  कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रश्नापासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे.

पहा लाईव्ह स्ट्रिमिंग

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement