Maharashtra Assembly Budget Session 2023 Live Streaming: महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्प अधिवेशनाचा आज पहिला दिवस; इथे पहा थेट प्रक्षेपण  (Watch Video)

9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहेत. तर 8 मार्चला आर्थिक सर्वेक्षण सादर होणार आहे.

महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्प अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषेला अभिजात दर्जा लवकरात लवकर मिळावा यासाठी मागणी पासून कामकाजाला सुरूवात झाली आहे. पुढे महिनाभर हे अधिवेशन सुरू राहणार असून 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहेत. तर 8 मार्चला आर्थिक सर्वेक्षण सादर होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement