महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्प अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषेला अभिजात दर्जा लवकरात लवकर मिळावा यासाठी मागणी पासून कामकाजाला सुरूवात झाली आहे. पुढे महिनाभर हे अधिवेशन सुरू राहणार असून 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहेत. तर 8 मार्चला आर्थिक सर्वेक्षण सादर होणार आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचे #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३#विधानसभा#Budgethttps://t.co/ujD86Hznpo
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)