Anti-Narcotics Cell unit of Ghatkopar कडून नायजेरियन ड्रग्स तस्करला अटक झाली आहे. सांताक्रुझ भागामध्ये 13.80 लाख किंमतीचे 138 ग्रॅम MD drugs जप्त करण्यात आले आहे.
Maharashtra | Anti-Narcotics Cell unit of Ghatkopar arrested a Nigerian drug peddler from the Santacruz area and recovered 138 grams of MD drugs worth Rs 13.80 lakhs in the international market. Case registered under NDPS Act. pic.twitter.com/jjInX6olTb
— ANI (@ANI) March 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)