नागपूर मध्ये लॉकडाउनदरम्यान महिलेकडून विक्री केल्या जाणाऱ्या भाज्या फेकून देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या विरोधात योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Tweet:
Maharashtra: In a viral video, A Police officer was seen throwing vegetables of a woman vendor, on streets in Nagpur amid #COVID19 lockdown.
Nagpur Police says, "We condemn the unruly behaviour by one of its officers. Appropriate disciplinary action is being initiated." pic.twitter.com/x6iILwNL3x
— ANI (@ANI) May 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)