Mahaparinirvan Din 2023 Special Trains: महापरिनिर्वाण दिन निमित्त मध्य रेल्वे चालवणार 14 अनारक्षित विशेष फेर्या; इथे पहा ट्रेनचं वेळापत्रक!
6 डिसेंबर दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी लाखो भाविक मुंबईमध्ये हजर असतात.
महापरिनिर्वाण दिन निमित्त मध्य रेल्वे चालवणार 14 अनारक्षित विशेष फेर्या चालवणार आहेत. यामध्ये नागपूर-मुंबई अनारक्षित विशेष 3, दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर अनारक्षित विशेष 6 फेर्या आहेत. कलबुर्गी-मुंबई अनारक्षित विशेष 2 फेर्या आहेत. सोलापूर-मुंबई अनारक्षित विशेष 2 फेर्या आहेत. अजनी-मुंबई वन-वे अनारक्षित विशेष एक फेरी आहे. या सार्या विशेष फेर्यांचं वेळापत्रक मध्य रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. महापरिनिर्वाण दिनी मुंबईच्या दादर परिसरामध्ये भीम सैनिक मोठ्या संख्येने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी येतात. Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Diwas Images: महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार Facebook Image, WhatsApp Status द्वारे शेअर करत करा अभिवादन .
पहा ट्वीट
Tags
Central Railway
Dadar
Dr. B.R. Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkar Death Anniversary
Mahaparinirvan Din 2023
Mahaparinirvan Din 2023 Special Trains
Nagpur Dadar Special Trains
चैत्यभूमी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
दादर
मध्य रेल्वे
महापरिनिर्वाण दिन
महापरिनिर्वाण दिन 2023
महापरिनिर्वाण दिन 2023 विशेष ट्रेन्स
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Advertisement
Advertisement
Advertisement