Lumpy Skin Disease: राज्यातील 22 जिल्ह्यांतील 396 गावांमध्ये लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव; 56 संक्रमित जनावरांचा मृत्यू

आतापर्यंत एकूण 56 संक्रमित जनावरांचा मृत्यू झाला

Cattle With Lumpy Skin Disease (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात आजपर्यंत 22 जिल्ह्यांतील एकूण 396 गावांमध्ये लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. आतापर्यंत एकूण 56 संक्रमित जनावरांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी ही माहिती दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)