पुणे शहरात धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाल्याने पुढील काही तास विमानसेवा विस्कळीत राहील; Pune Airport ची माहिती
आज सकाळी पुण्यात एअरपोर्ट वर दृश्यमानता 100 मीटर होती त्यामुळे आता पुढील तास विमानसेवेवर त्याचा परिणाम जाणवेल असे एअरपोर्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पुणे शहरात धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाल्याने पुढील काही तास विमानसेवा विस्कळीत राहील अशी माहिती Pune Airport कडून देण्यात आली आहे. सध्या राज्यात सकाळच्या वेळेस गुलाबी थंडीचा आनंद पुणेकर घेत आहेत. आज सकाळी पुण्यात एअरपोर्ट वर दृश्यमानता 100 मीटर होती त्यामुळे आता पुढील तास विमानसेवेवर त्याचा परिणाम जाणवेल असे एअरपोर्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement