Lok Sabha Election: लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कोअर ग्रुपची मुंबईत बैठक

कॉंग्रेस पक्षाकडूनही आगामी लोकसभा निवडणूकांसाठी चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

Lok Sabha Election: लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कोअर ग्रुपची मुंबईत बैठक
Congress | Twitter

पावसाचे दिवस संपल्यानंतर राज्यात, देशात पुन्हा निवडणूकांची धामधूम सुरू होणार आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून अनेक राजकीय आघाड्या, युत्यांच्या नव्या समीकरणांची गणितं सुरू असताना आता लोकसभेच्या 48 जागांसाठी चाचपणी सुरू झाली आहे. मुंबई मध्ये आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कोअर ग्रुपची एक बैठकही झाली आहे. या बैठकीत नाना पटोले, अशोक चव्हाण यांच्यासह कॉंग्रेसचे बडे नेते सहभागी झाले होते. पहा ट्वीट: Maharashtra Politics: 'शरद पवार सोबत आल्यास अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद' विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2023 12:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).