पावासाच्या हलक्या सरी मुंबईमध्ये काल रात्री कोसळल्या. सध्याचे वातावरणातील तापमान आणि परिस्थिती विचारात घता राज्या पुढील चार ते पाच दिवस हवामान तीव्र राहणार आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्य स्वरुपात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीठही होण्याची शक्यता.
ट्विट
#Mumbai,14 Mar
काल रात्री मुंबई मध्ये हलका पाउस.
Min Temp Rainfall
CLB 24.5 °C. 0.0 MM
SCZ 25.5 °C. TRACE
-IMD MUMBAI#महाराष्ट्रात येणा-या 4,5 दिवसात हवामान तीव्र राहणार. मेघगर्जनेसह हलका ते म़ध्यम पाउस, जोरदार वारे व काही ठिकाणी गारपिटीची शक्यता.
सतर्क रहा
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)