Aksa Beach in Mumbai: मालाड येथील अक्सा बीजवल तैनात जीवरक्षकांकडून 10 जणांना जीवदान, बुडण्यापासून वाचवले
मुंबई येथील मालाड परिसरातील अक्सा चौपाटीवर तैनात जीवरक्षकानी दुपारी 4 ते 7 या वेळेत 10 जणांना जीवदान दिले आहे. हे दहाही जण पाण्यात बुडत होते. मात्र, इतक्यात जीवरक्षक तेथ पोहोचले आणि त्यांनी या 10 जणांचे प्राण वाचवले. मुंबई येथील जवळपास सर्वच चौपाट्यांवर बीएमसीने काही दिवसांपूर्वी जीवरक्षक तैनात केले आहेत.
मुंबई येथील मालाड परिसरातील अक्सा चौपाटीवर तैनात जीवरक्षकानी दुपारी 4 ते 7 या वेळेत 10 जणांना जीवदान दिले आहे. हे दहाही जण पाण्यात बुडत होते. मात्र, इतक्यात जीवरक्षक तेथ पोहोचले आणि त्यांनी या 10 जणांचे प्राण वाचवले. मुंबई येथील जवळपास सर्वच चौपाट्यांवर बीएमसीने काही दिवसांपूर्वी जीवरक्षक तैनात केले आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील समुद्रकिनारपट्टीवर सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यांतर बीएमसीने किनारपट्टीवर जीवरक्षक नेमण्याचा निर्णय घेतला होता. (हेही वाचा, BMC Appoint Lifeguards On Mumbai Beaches: मुंबई महापालिकेकडून समुद्र किनारपट्टीवर 120 जवरक्षक तैनात)
ट्विट
Mumbai, Maharashtra | Lifeguards deployed at Aksa Beach in Malad, Mumbai saved 10 people from drowning on Sunday, 18th June between 4pm-7pm.
19 people suddenly started drowning when the water level suddenly rose. While 10 were saved by lifeguards, 9 others were able to come out… pic.twitter.com/7v9n1dG9yk
— ANI (@ANI) June 19, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2023 03:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

