मुंबई मध्ये आज साकीनाका येथील वाजिद अलि कम्पाऊंड, इंडिया मार्केट भागात लेव्हल 3 ची आग भडकल्याची घटना समोर आली आहे. सध्या घटनास्थळी 10 फायर टेंडर्स दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू अहे. दरम्यान या आगीमध्ये कोणीही जखमी नसल्याची माहिती समोर आली आहे असे बीएमसीने स्पष्ट केले आहे.
साकीनाका मध्ये आग
Maharashtra: A level 3 fire broke out at Wajid Ali Compound, India Market, Khairani Road, Kurla (W). 10 fire tenders rushed to the spot. No injuries were reported. Details awaited: BMC
— ANI (@ANI) December 28, 2024
#WATCH | Maharashtra: A level 3 fire broke out at Wajid Ali Compound, India Market, Khairani Road, Sakinaka, Kurla (W). 10 fire tenders rushed to the spot. No injuries were reported. Details awaited pic.twitter.com/wAdTHsbMRA
— ANI (@ANI) December 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)