Maharashtra Bhushan: प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

जेष्ठ आणि चतुरस्त्र गायिका आशा भोसले (Asha Bhosale) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) देऊन गौरविण्यात आले आहे.

Asha Bhosale | Photo Credits: Twitter/ ANI

जेष्ठ आणि चतुरस्त्र गायिका आशा भोसले (Asha Bhosale) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) देऊन गौरविण्यात आले आहे. पुरस्कार समितीच्या आज (25 मार्च) झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. .

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement