Lata Mangeshkar Passes Away: लता मंगेशकर यांच्यावर सायंकाळी 6.30 वाजता शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार, आदित्य ठाकरें शिवाजी पार्कवर

Aditya Thackarey (Photo Credit - Insta)

मुंबई: दिग्गज गायिका लता मंगेशकर यांचे पार्थिव रात्री साडेबारा वाजता त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्क येथे संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्याण आदित्य ठाकरे शिवाजी पार्कवर पोहचेल आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by लेटेस्टली हिंदी (@latestly.hindi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement