Shivshahir Babasaheb Purandare Passes Away: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर पुणे येथे शासकीय इतमामात अंत्यंसंस्कार
प्रख्यात इतिहासकार आणि लेखक बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आज पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रख्यात इतिहासकार आणि लेखक बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आज पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आज सकाळी त्यांचे निधन झाले.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Champions Trophy 2025 All 8 Teams Prize Money: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सहभागी झालेल्या सर्व 8 संघांना किती मिळाली रक्कम? वाचा एका क्लिकवर
NZ vs PAK T20I Head To Head Record: न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये 16 मार्चपासून सुरु होणार टी-20 मालिका, दोन्ही संघांचा येथे पाहा हेड टू हेड रेकॉर्ड
8th Pay Commission: सलग तीन वेतन आयोग, महागाई भत्ता आणि त्याचे सूत्र घ्या जाणून
MI W vs GT W WPL 2025 Playoffs Live Streaming: एलिमिनेटर सामन्यात मुंबई आणि गुजरात आमनेसामने, कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह सामना? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement