Landslides Near Pratapgarh Fort: प्रतापगड किल्ल्याजवळ दरड कोसळली; अद्याप जीवितहानीचं वृत्त नाही

महाराष्टात सध्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये तुफान पाऊस सुरू आहे.

सातारा जिल्ह्यातील  प्रतापगड किल्ल्याजवळ दरड कोसळली आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये  अद्याप जीवितहानीचं वृत्त नाही असे समोर आले आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात मागील काही दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. नद्या दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement