Landslide In Ghatkopar: मुंबईत धुव्वाधार पावसामध्ये Panchsheel Nagar भागात कोसळली दरड

मुंबईत धुव्वाधार पावसामध्ये घाटकोपर मधील Panchsheel Nagar भागात दरड कोसळली आहे.

मुंबईत धुव्वाधार पावसामध्ये घाटकोपर मधील Panchsheel Nagar भागात  दरड कोसळली आहे. यामध्ये अद्याप जीवितहानीची कोणतीही बाब समोर आलेली नाही. सध्या 5 गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्याची माहिती मुंबई फायर ब्रिगेड कडून देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement