Lalbaugcha Raja 2021 Live Darshan: लालबागचा राजा गणपती लाईव्ह दर्शन इथे पाहा

Lalbaugcha Raja 2021 First Look: लालबागचा राजा गणेशभक्त आता घरबसल्याही घेऊ शकतात गणेश दर्शन. लाईव्ह स्ट्रिमिंग पाहा येथे.

Lalbaugcha Raja (Photo Credits: Twitter/ Lalbaugcha Raja)

Lalbaugcha Raja 2021 First Look:  लालबागचा राजा गणेश भक्तांसाठी घरबसल्या दर्शनाची सोय उपलब्ध झाली आहे. लालबागच्या राजाचे लाईव्ह प्रक्षेपण केले जात आहे. त्यामुळे कोरोना महामारीत गर्दीमध्ये जाणे टाळत घरुनच लालबागचा राजा गणपती दर्शन घरीच बसून घेता येणार आहे.

लालबागचा राजाचे गणेश भक्तांसाठी लाईव्ह प्रसारण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now