Lakhpati Didi Sammelan in Jalgaon: लखपती दीदी संमेलन जळगाव येथून Narendra Modi Live
जळगाव येथील लखपती दीदी संमेलन सोहळ्यात ते सहभागी झाले असून, उपस्थितांना संबोधित करत आहेत. पंतप्रधानांचे थेट भाषण आपण येथे पाहू शकता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. जळगाव येथील लखपती दीदी संमेलन सोहळ्यात ते सहभागी झाले असून, उपस्थितांना संबोधित करत आहेत. पंतप्रधानांचे थेट भाषण आपण येथे पाहू शकता. दरम्यान, जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी प्रत्येक महिलांशी वैयक्तिक संवाद साधला. तत्पूर्वी त्यांचे महिलांनी त्यांची आरती ओवाळून स्वागत केले.
जळगाव येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण थेट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)